शुक्रवार, १८ मार्च, २०११

रे हिंदबांधवा , थांब या सथळी - भा. रा. तांबे

रे हिंदबांधवा , थांब या सथळी -  भा. रा. तांबेरे हिंदबांधवा, थांब या सथळी अशु दोन ढाळी,

ती पराकमाची जयोत मावळे इथे झांशीवाली ll ध ु ll

तांबेकुलवीरशी ती,

नेवाळकरांची कीर्ती ,

हिंदभूधवजा जणु जळती,

मदारनी राणी लकमीबाई मूत र महाकाली ll १ ll

घोडयावर खांदा  सवार,

हातात नंगी  तलवार,

खणखणा किरत ती वार,

गोयारची कोडी फोडित , पाडीत वीर इथे आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली ,

शत्रूंची  लषकरे थिजली ,

मग कीर्तीरूप  ती उरली,

ती हिंदभूमीच्या   , पराकमाची  इतिश्रीच    झाली ll ३ ll

मि ळतील इथे  शाहीर,

लविवतील माना वीर,

तर, झरे ढाळीतील नीर,

हा दगडां फु टतील िजभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll

                                                          -भा रा तांबे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा