मंगळवार, २१ डिसेंबर, २०१०

sahajch.com

शुबहा प्रभात.
 आज सकाळी पेपर मधे सहच.कॉम बद्दल वाचले. ऑफिस मधे आल्यानंतर मी सहजच सहजच.कॉम उघडली... मस्त वेबसाइट बनवली आहे. softwae फिएल्ड मधे काम करत असुनही मला बरयाच गोष्टी माहित नवत्या तय माला समजल्या.
               एक चांगली वेबसाइट बनवली आहे. जे नवशिके आहेत जाना बरच काही शिकायचे आहे (इन्टरनेट) बद्दल त्यानी " http://www.sahajach.com/ " या वेबसाईट ला भेट द्याला हरकत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा